Salman Khan Firing Case: सलमानच्या हत्येसाठी आले होते.. हल्लेखोर, कोर्टात बॉडीगार्डने दिली साक्ष.. | Collector
TV9 Marathi
Salman Khan Firing Case: सलमानच्या हत्येसाठी आले होते.. हल्लेखोर, कोर्टात बॉडीगार्डने दिली साक्ष..
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावरील गोळीबार प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी दोन वर्षांनी मुंबईत एका कोर्टात सुरु झाली आहे. पहिला साक्षीदार म्हणून सलमान खान याच्या अंगरक्षकाने आपली साक्ष नोंदवली आहे.