Collector
इंदुरीकर महाराजांचा नादच खुळा, गुपचूप करतायत असं काम की…राज्यभर होतंय कौतुक, समजताच ठोकाल सलाम! | Collector
इंदुरीकर महाराजांचा नादच खुळा, गुपचूप करतायत असं काम की…राज्यभर होतंय कौतुक, समजताच ठोकाल सलाम!
TV9 Marathi

इंदुरीकर महाराजांचा नादच खुळा, गुपचूप करतायत असं काम की…राज्यभर होतंय कौतुक, समजताच ठोकाल सलाम!

असे असताना ते फक्त कीर्तनाच्याच माध्यमातून लोकप्रबोधन करतात, असा समज होता. परंतु ते एक विद्यालय चालवून मुलांना शिक्षित करण्याचेही काम करत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Go to News Site