इंदोरीकरांनी मुलीच्या लग्नात संस्कृती जपली, महाराजांना ट्रोल करणारेही करतायेत विवाहसोहळ्यातील त्या गोष्टीचं तोंडभरून कौतुक | Collector
TV9 Marathi
इंदोरीकरांनी मुलीच्या लग्नात संस्कृती जपली, महाराजांना ट्रोल करणारेही करतायेत विवाहसोहळ्यातील त्या गोष्टीचं तोंडभरून कौतुक
आज इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलप यांचा विवाहसोहळ्या संगमनेरमध्ये मोठ्या थाटात पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.