अरे पकडा पकडा… ही तर महिला आहे… रेप फेस्टिव्हलमुळे लोक भडकले, पीडितेने जे सांगितलं त्याने जग हादरलं | Collector
TV9 Marathi
अरे पकडा पकडा… ही तर महिला आहे… रेप फेस्टिव्हलमुळे लोक भडकले, पीडितेने जे सांगितलं त्याने जग हादरलं
Crime : नायजेरियात धक्कादायक घटना घडली आहे. डेल्टा स्टेटमध्ये एका उत्सवात रस्त्यांवर महिलांचा पाठलाग करण्यात आला आणि काही तरुणांनी त्यांच्यावर कथित लैंगिक अत्याचार केले.