Collector
पतीने सौदीत दुसरे लग्न केल्याने आई संतापली, चार लेकरांना हातोड्याने निर्दयीपणे ठार केले | Collector
पतीने सौदीत दुसरे लग्न केल्याने आई संतापली, चार लेकरांना हातोड्याने निर्दयीपणे ठार केले
TV9 Marathi

पतीने सौदीत दुसरे लग्न केल्याने आई संतापली, चार लेकरांना हातोड्याने निर्दयीपणे ठार केले

उत्तर प्रदेशातील आंबडेकर नगरात चार मुलांची हत्या आईनेच केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणात आईने पतीच्या दुसऱ्या विवाहामुळे मुलांची हत्या केल्याचे म्हटले जात आहे.

Go to News Site