औरंगजेबची कबर तोडा, आम्ही तिथे मूत्रालय बांधू… अकोल्यात येऊन भाजपचा बडा नेता गरजला | Collector
TV9 Marathi
औरंगजेबची कबर तोडा, आम्ही तिथे मूत्रालय बांधू… अकोल्यात येऊन भाजपचा बडा नेता गरजला
T Raja Singh : आमदार टी राजा सिंह यांच्याकडून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी 'हिंदू राष्ट्र जागृती सभा' आयोजित करण्यात आल्या आहेत. अकोल्यातील सभेत त्यांनी औरंगजेबची कबर तोडण्याची मागणी केली आहे.