IPL 2026, GT vs PBKS: गुजरात टायन्सने बाजी मारली, पंजाब किंग्सला 4 विकेट राखून नमवलं | Collector
TV9 Marathi
IPL 2026, GT vs PBKS: गुजरात टायन्सने बाजी मारली, पंजाब किंग्सला 4 विकेट राखून नमवलं
आयपीएल 2026 स्पर्धेतील 46वा सामना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. हा सामना गुजरात टायटन्सने 4 गडी राखून जिंकला. यासह प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी शर्यतीत असल्याचं दाखवून दिलं आहे.