मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर कार थांबवली तर खिसा रिकामी होणार, कारवाईचा धडाका सुरु | Collector
TV9 Marathi
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर कार थांबवली तर खिसा रिकामी होणार, कारवाईचा धडाका सुरु
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर वाहने थांबवून फोटो आणि रिल्स काढणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली असून ५०० रुपये दंड आकारला जात आहे.