Collector
West Bengal Election Results | निर्णायक दिवस! 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल, प.बंगालमध्ये तृणमृलच जिंकेल, ममता बॅनर्जींचा दावा | Collector
West Bengal Election Results | निर्णायक दिवस! 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल, प.बंगालमध्ये तृणमृलच जिंकेल, ममता बॅनर्जींचा दावा
TV9 Marathi

West Bengal Election Results | निर्णायक दिवस! 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल, प.बंगालमध्ये तृणमृलच जिंकेल, ममता बॅनर्जींचा दावा

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात होणार असून, राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये झालेल्या मतदानानंतर आज निकाल स्पष्ट होणार आहेत. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी येथील मतमोजणीही आज पार पडणार असून, निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Go to News Site