TV9 Marathi
देशाच्या राजकीय भवितव्यावर परिणाम करणाऱ्या आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून सर्व राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केरळमध्ये नेहमीप्रमाणे एलडीएफ आणि यूडीएफ यांच्यातच चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
Go to News Site