Collector
महाराज हात छाटायचे, तुम्ही वृत्ती छाटा..; नसरापूर अत्याचारप्रकरणी अंकिता वालावलकरची सरकारकडे विनंती | Collector
महाराज हात छाटायचे, तुम्ही वृत्ती छाटा..; नसरापूर अत्याचारप्रकरणी अंकिता वालावलकरची सरकारकडे विनंती
TV9 Marathi

महाराज हात छाटायचे, तुम्ही वृत्ती छाटा..; नसरापूर अत्याचारप्रकरणी अंकिता वालावलकरची सरकारकडे विनंती

भोरमधील नसरापूर इथं साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षांच्या नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केली. या प्रकरणी संपूर्ण राज्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अंकिता वालावलकरनेही सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत राग व्यक्त केला आहे.

Go to News Site