Tamil Nadu election results 2026: तमिळनाडूमध्ये प्रस्थापितांना धक्का; थलपती विजयची मोठी मुसंडी | Collector
TV9 Marathi
Tamil Nadu election results 2026: तमिळनाडूमध्ये प्रस्थापितांना धक्का; थलपती विजयची मोठी मुसंडी
Tamil Nadu election results 2026: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत प्रस्थापितांना मोठा धक्का बसताना दिसून येत आहे. कारण अभिनेता थलपती विजय यांचा पक्ष सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर आहे.