Collector
West Bengal Elections Result | पोस्टल मतमोजणीनंतर ईव्हीएम मोजणीला सुरुवात; पहिल्या कलांमध्ये भाजप आघाडीवर, टीएमसीची जोरदार लढत | Collector
West Bengal Elections Result | पोस्टल मतमोजणीनंतर ईव्हीएम मोजणीला सुरुवात; पहिल्या कलांमध्ये भाजप आघाडीवर, टीएमसीची जोरदार लढत
TV9 Marathi

West Bengal Elections Result | पोस्टल मतमोजणीनंतर ईव्हीएम मोजणीला सुरुवात; पहिल्या कलांमध्ये भाजप आघाडीवर, टीएमसीची जोरदार लढत

पश्चिम बंगालमध्ये 293 जागांसाठी मतदान झाले असून, येथे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजपयांच्यात जोरदार लढत पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलांनुसार पहिल्या अर्ध्या तासात भाजपने 72 जागांवर आघाडी घेतली असून, तृणमूल काँग्रेस 69 जागांवर आघाडीवर आहे.

Go to News Site