Collector
Rahuri Vidhansabha Bypoll Elections Result | पोटनिवडणुकीत आघाडीचे चित्र स्पष्ट; बारामती-राहुरीत पुढे कोण? | Collector
Rahuri Vidhansabha Bypoll Elections Result | पोटनिवडणुकीत आघाडीचे चित्र स्पष्ट; बारामती-राहुरीत पुढे कोण?
TV9 Marathi

Rahuri Vidhansabha Bypoll Elections Result | पोटनिवडणुकीत आघाडीचे चित्र स्पष्ट; बारामती-राहुरीत पुढे कोण?

महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली असून, निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच या दोन्ही महत्त्वाच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज स्पष्ट होणार आहेत.

Go to News Site