Collector
वाघिणीशी लढाई, सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, कुठल्या राऊंडमध्ये आघाडी घेणार ते आधीच सांगितलं | Collector
वाघिणीशी लढाई, सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, कुठल्या राऊंडमध्ये आघाडी घेणार ते आधीच सांगितलं
TV9 Marathi

वाघिणीशी लढाई, सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, कुठल्या राऊंडमध्ये आघाडी घेणार ते आधीच सांगितलं

Mamata Banerjee vs Suvendu Adhikari : भवानीपूरमधील भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी मतमोजणी पूर्ण होण्याआधीच मोठी घोषणा केली आहे. त्यांच्यासमोर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं आव्हान आहे. दीदींविरोधात लढणारे सुवेंदू अधिकारी यांच्या बोलण्यातून आत्मविश्वास झळकतोय.

Go to News Site