Raja Shivaji: मुंबईत ‘राजा शिवाजी’ सिनेमाचे शो अचानक रद्द, प्रेक्षकांची निराशा, नेमकं झालं तरी काय? | Collector
TV9 Marathi
Raja Shivaji: मुंबईत ‘राजा शिवाजी’ सिनेमाचे शो अचानक रद्द, प्रेक्षकांची निराशा, नेमकं झालं तरी काय?
Raja Shivaji: बॉक्स ऑफिस बक्कळ कमाई करत असताना 'राजा शिवाजी' सिनेमाचे मुंबईत शो अचानक रद्द करण्यात आले... ज्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली... तर जाणून घ्या नेमकं काय घडलं...