एका चित्रपटासाठी 250 कोटी मानधन, विजय थलपतीची एकूण संपत्ती किती? ऐकून बसेल धक्का | Collector
TV9 Marathi
एका चित्रपटासाठी 250 कोटी मानधन, विजय थलपतीची एकूण संपत्ती किती? ऐकून बसेल धक्का
विजय थलपतीने इंडस्ट्रीनंतर आता राजकारणावर देखील कब्जा केला आहे. विजयने अनेक चित्रपटांमध्ये काम करून प्रचंड संपत्ती उभा केली आहे. बंगला, मोठ-मोठ्या गाड्या विजयची एकूण संपत्ती ऐकून बसेल धक्का.