Collector
Explained : सगळ्यांना वाटलं Impossible पण अमित शाहांनी बंगालमध्ये पॉसिबल करुन दाखवलं, कसं? भाजप चाणक्यच्या या स्ट्रॅटजीसमोर सगळे फेल | Collector
Explained : सगळ्यांना वाटलं Impossible पण अमित शाहांनी बंगालमध्ये पॉसिबल करुन दाखवलं, कसं? भाजप चाणक्यच्या या स्ट्रॅटजीसमोर सगळे फेल
TV9 Marathi

Explained : सगळ्यांना वाटलं Impossible पण अमित शाहांनी बंगालमध्ये पॉसिबल करुन दाखवलं, कसं? भाजप चाणक्यच्या या स्ट्रॅटजीसमोर सगळे फेल

West bengal Election Result 2026 : पश्चिम बंगालमध्ये भाजपने एवढा मोठा विजय मिळवणं खूप कठीण होतं. बंगालची संस्कृती, भाषा, हा सुद्धा निवडणुकीतला एक महत्वाचा मुद्दा आहे. पण भाजपने या सर्व आव्हानांवर मात करुन दाखवली, याचं कारण होतं रणनितीकार अमित शाह. त्यांच्या स्ट्रॅटजीसमोर ममता कशा फेल ठरल्या ते समजून घ्या.

Go to News Site