Collector
मोठी बातमी! भाजपने राहुरीचा गड राखला, विजयानंतर अक्षय कर्डिले म्हणाले, ‘माझे वडील असते तर…’ | Collector
मोठी बातमी! भाजपने राहुरीचा गड राखला, विजयानंतर अक्षय कर्डिले म्हणाले, ‘माझे वडील असते तर…’
TV9 Marathi

मोठी बातमी! भाजपने राहुरीचा गड राखला, विजयानंतर अक्षय कर्डिले म्हणाले, ‘माझे वडील असते तर…’

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यात अक्षय कर्डिले यांनी शानदार विजय मिळवला आहे. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी शानदार विजय मिळवला आहे.

Go to News Site