तमिळनाडू निवडणुकीत गाजावाजा करणाऱ्या विजयचं हिट गाणं, तब्बल 120 मिलियन…डान्स पाहून चकितच व्हाल! | Collector
TV9 Marathi
तमिळनाडू निवडणुकीत गाजावाजा करणाऱ्या विजयचं हिट गाणं, तब्बल 120 मिलियन…डान्स पाहून चकितच व्हाल!
सध्या सगळीकडे थलपती विजयची चांगलीच चर्चा रंगली आहे. विजयने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता विजयने राजकारणात मिळवलेल्या यशाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, विजयचे एक गाणे चांगलेच चर्चेत आहे.