Collector
बाबरी मशीद बांधणाऱ्या नेत्याची बंगालमध्ये तुफान हवा, भाजपाला जबर धक्का, निकाल पाहून सगळेच थक्क! | Collector
बाबरी मशीद बांधणाऱ्या नेत्याची बंगालमध्ये तुफान हवा, भाजपाला जबर धक्का, निकाल पाहून सगळेच थक्क!
TV9 Marathi

बाबरी मशीद बांधणाऱ्या नेत्याची बंगालमध्ये तुफान हवा, भाजपाला जबर धक्का, निकाल पाहून सगळेच थक्क!

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे. येथे भाजपाचे सरकार येणार आहे. दरम्यान, बाबरी मशीद बांधण्याची घोषणा करणाऱ्या नेत्याचा या निवडणुकीत विजय झाला की पराभव, असे विचारले जात आहे. याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

Go to News Site