Collector
जयललिता ते NTR … दक्षिणेतील 5 दिग्गज कलाकार जे बनले थेट मुख्यमंत्री, तिसऱ्या नेत्याचे नाव वाचून व्हाल चकित! | Collector
जयललिता ते NTR … दक्षिणेतील 5 दिग्गज कलाकार जे बनले थेट मुख्यमंत्री, तिसऱ्या नेत्याचे नाव वाचून व्हाल चकित!
TV9 Marathi

जयललिता ते NTR … दक्षिणेतील 5 दिग्गज कलाकार जे बनले थेट मुख्यमंत्री, तिसऱ्या नेत्याचे नाव वाचून व्हाल चकित!

Celebrity CM : दाक्षिणात्य अभिनेता थलपति विजय 2026 विधानसभा निवडणुकीत तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या TVK पक्षाने शानदार कामगिरी केली आहे. आज आपण कोणकोणत्या सेलिब्रिटींनी मुख्यमंत्रीपद भूषविले आहे ते जाणून घेऊयात.

Go to News Site