Collector
मोठी बातमी! निवडणूक निकालामध्ये मोठा उलटफेर, वारं फिरलं केरळसोबतच आता काँग्रेस याही राज्यात सत्तेत येणार? | Collector
मोठी बातमी! निवडणूक निकालामध्ये मोठा उलटफेर, वारं फिरलं केरळसोबतच आता काँग्रेस याही राज्यात सत्तेत येणार?
TV9 Marathi

मोठी बातमी! निवडणूक निकालामध्ये मोठा उलटफेर, वारं फिरलं केरळसोबतच आता काँग्रेस याही राज्यात सत्तेत येणार?

आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुक निकालांचे कल हाती येत आहेत. अद्याप फायनल निकाल हाती आलेला नाहीये. मात्र आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर काँग्रेसला देखील मोठं यश मिळालं आहे.

Go to News Site