IPL 2026: गुजरात टायटन्सकडून पराभूत होताच श्रेयस अय्यरने प्लेऑफचं गणित मांडलं, म्हणाला… | Collector
TV9 Marathi
IPL 2026: गुजरात टायटन्सकडून पराभूत होताच श्रेयस अय्यरने प्लेऑफचं गणित मांडलं, म्हणाला…
आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्स संघाने चांगली कामगिरी केली आहे. मात्र प्लेऑफचं गणित अद्याप सुटलेलं नाही. अशा स्थितीत पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने 2 गुणांचं गणित सांगितलं.