MI vs LSG Toss : कॅप्टन हार्दिक आऊट, सूर्या कॅप्टन, मुंबईची लखनौ विरुद्ध फिल्डिंग | Collector
TV9 Marathi
MI vs LSG Toss : कॅप्टन हार्दिक आऊट, सूर्या कॅप्टन, मुंबईची लखनौ विरुद्ध फिल्डिंग
Mumbai Indians vs Lucknow Super Giants Toss : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांची 19 व्या मोसमात आमेनसामने येण्याची पहिलीच वेळ आहे.