Collector
Narendra Modi | आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; पंतप्रधान मोदींकडून कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं कौतुक | Collector
Narendra Modi | आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; पंतप्रधान मोदींकडून कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं कौतुक
TV9 Marathi

Narendra Modi | आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; पंतप्रधान मोदींकडून कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयातून भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे, निवडणूक आयोगाचे आभार मानले. देशातील विविध राज्यांच्या निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजचा दिवस "ऐतिहासिक आणि अभूतपूर्व" असल्याचे म्हटले आहे. निकालांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.

Go to News Site