Collector
PM Narendra Modi | 5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय, लोकशाही आणि संविधानाचा…. | Collector
PM Narendra Modi | 5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय, लोकशाही आणि संविधानाचा….
TV9 Marathi

PM Narendra Modi | 5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय, लोकशाही आणि संविधानाचा….

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत असताना भारतीय जनता पक्षाने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आसाममध्ये पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. यासोबतच पश्चिम बंगालमध्येही भाजपाने विजय मिळवत तृणमूल काँग्रेसला सत्तेतून खाली खेचल्याचे चित्र दिसत आहे.

Go to News Site