IND vs PAK: भारत-पाकिस्तान भिडणार, टीम इंडियाची घोषणा, सामना कधी-कुठे? | Collector
TV9 Marathi
IND vs PAK: भारत-पाकिस्तान भिडणार, टीम इंडियाची घोषणा, सामना कधी-कुठे?
India vs Pakistan : भारतीय क्रिकेट चाहत्यांना अवघ्या काही दिवसांनी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध अशी लढत क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.