IMD Rain Alert : 70-80 किमी वेगाने वादळी वारे वाहणार, या राज्यांना पाऊस झोडपणार; महाराष्ट्रातही अलर्ट जारी | Collector
TV9 Marathi
IMD Rain Alert : 70-80 किमी वेगाने वादळी वारे वाहणार, या राज्यांना पाऊस झोडपणार; महाराष्ट्रातही अलर्ट जारी
IMD Alert News : भारतीय हवामान विभागाने विविध राज्यांसाठी ‘ऑरेंज’ आणि ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या मते, 9 मेपर्यंत काश्मीर ते दक्षिणेकडील टोक कन्याकुमारीपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे.