TV9 Marathi
ॲमेझॉनचा ग्रेट समर सेल 8 मे पासून सुरू होत आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप आणि घरगुती उपकरणांवर भरीव सवलत दिली जाईल. प्राईम वापरकर्त्यांना लवकर प्रवेश आणि अतिरिक्त ऑफर्सचा लाभ मिळेल. चला तर मग या सेल मध्ये कोण-कोणत्या उपकरणांवर सुट दिली जात आहे ते जाणून घेऊयात.
Go to News Site