Weather Update: पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात; महाराष्ट्रावर होणार मोठा परिणाम, हवामानात होणार बदल | Collector
TV9 Marathi
Weather Update: पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात; महाराष्ट्रावर होणार मोठा परिणाम, हवामानात होणार बदल
Weather Update: 3 मे पासून ते 10 मे पर्यंत एक नवीन 'पश्चिमी विक्षोभ' (Western Disturbance) सक्रिय होत आहे. यामुळे देशातील तापमानात घट होऊन अनेक राज्यांत पावसाळी वातावरण निर्माण होईल.