Collector
एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार, दिवाळीपूर्वी अनेक मंत्र्यांना डच्चू, कोणाला लागणार लॉटरी? | Collector
एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार, दिवाळीपूर्वी अनेक मंत्र्यांना डच्चू, कोणाला लागणार लॉटरी?
TV9 Marathi

एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार, दिवाळीपूर्वी अनेक मंत्र्यांना डच्चू, कोणाला लागणार लॉटरी?

महाराष्ट्राच्या राजकारणात दिवाळीपूर्वी मोठे फेरबदल होणार असून, निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तयार केलेल्या रिपोर्ट कार्डमुळे अनेक बड्या मंत्र्यांची पदे धोक्यात आली आहेत.

Go to News Site