TV9 Marathi
मे 2026 मध्ये भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी खळबळ उडणार आहे. होंडा सिटीच्या नवीन अवतारापासून ते बहुप्रतिक्षित टाटा सिएरा ईव्हीपर्यंत अनेक महत्त्वाच्या गाड्या या महिन्यात लाँच होणार आहेत. ग्राहकांना पेट्रोल, हाइब्रिड आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक अशा विविध पर्यायांमध्ये आधुनिक फीचर्स आणि आकर्षक डिझाइनसह या गाड्या पाहता येतील.
Go to News Site