Collector
ईडीच्या चौकशीत प्रतिभा चाकणकर यांचा खळबळजनक दावा, धार्मिक कार्यासाठी… | Collector
ईडीच्या चौकशीत प्रतिभा चाकणकर यांचा खळबळजनक दावा, धार्मिक कार्यासाठी…
TV9 Marathi

ईडीच्या चौकशीत प्रतिभा चाकणकर यांचा खळबळजनक दावा, धार्मिक कार्यासाठी…

रुपाली चाकणकर यांची बहिण प्रतिभा चाकणकर यांची 8 तास ईडीने कसून चौकशी केली. या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे झाले. त्यानंतर ईडीने प्रतिभा यांचा मुलगा तनमय चाकणकरला देखील समन्स बजावले आहे.

Go to News Site