Collector
प्रसिद्ध अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू, पत्नी गंभीर जखमी | Collector
प्रसिद्ध अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
TV9 Marathi

प्रसिद्ध अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

हा अभिनेता मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी 100हून अधिक चित्रपटांमध्ये खलनायक, नायक आणि विनोदी भूमिका साकारल्या. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1980 च्या दशकात झाली.

Go to News Site