Collector
Pune | अंगारक चतुर्थीला दगडूशेट मंदिरात भाविकांची गर्दी; पहाटेपासून दर्शनासाठी रांगा | Collector
Pune | अंगारक चतुर्थीला दगडूशेट मंदिरात भाविकांची गर्दी; पहाटेपासून दर्शनासाठी रांगा
TV9 Marathi

Pune | अंगारक चतुर्थीला दगडूशेट मंदिरात भाविकांची गर्दी; पहाटेपासून दर्शनासाठी रांगा

पुण्यातील श्रीमंत दगडूशेट गणपती हलवाई मंदिरात आज अंगारक चतुर्थी निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पहाटे 5 वाजल्यापासूनच हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी रांगा लागल्या आहेत.

Go to News Site