Collector
Vijay TVK : भावी मुख्यमंत्र्यासोबत विवाहाची चर्चा, अभिनेत्री त्रिशा कृष्णन लग्नाबद्दल जे मनात आहे ते स्पष्टपणे सांगितलं | Collector
Vijay TVK : भावी मुख्यमंत्र्यासोबत विवाहाची चर्चा, अभिनेत्री त्रिशा कृष्णन लग्नाबद्दल जे मनात आहे ते स्पष्टपणे सांगितलं
TV9 Marathi

Vijay TVK : भावी मुख्यमंत्र्यासोबत विवाहाची चर्चा, अभिनेत्री त्रिशा कृष्णन लग्नाबद्दल जे मनात आहे ते स्पष्टपणे सांगितलं

Vijay TVK : राजकीय यशाबरोबरच तामिळनाडूचे भावी मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या अफेअरची चर्चा राजकीय, सामाजिक वर्तुळात रंगली आहे. काल TVK च्या विजयानंतर अभिनेत्री त्रिशा कृष्णन विजय यांच्या निवासस्थानी दिसली. तिने तिच्या लग्नाबद्दल, जोडीदाराबद्दल काय म्हटलेलं ते जाणून घ्या.

Go to News Site