थलपती विजय यांनी आईवडिलांविरोधातच केला होता खटला; नेमकं काय घडलं होतं? | Collector
TV9 Marathi
थलपती विजय यांनी आईवडिलांविरोधातच केला होता खटला; नेमकं काय घडलं होतं?
तमिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय यांच्या पक्षाने मोठं वादळ आणलं असलं तरी त्यांना आधी राजकारणात काहीच रस नव्हता. इतकंच नव्हे तर राजकीय पक्षावरून विजय यांनी त्यांच्याच आईवडिलांविरोधात खटला दाखल केला होता.