Video: मोठा अपघात! विमान थेट इमारतीला जाऊन धडकलं, अंगावर काटा आणणार व्हिडीओ समोर | Collector
TV9 Marathi
Video: मोठा अपघात! विमान थेट इमारतीला जाऊन धडकलं, अंगावर काटा आणणार व्हिडीओ समोर
Video: एका भयानक विमान अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये एक विमान शहरातील इमारतीला जाऊन धडकल्याचे स्पष्ट दिसत आहे. नेमकं काय घडलं होतं एकदा पाहा...