Collector
चार मित्रांची कमाल कहाणी, बजेटपेक्षा 23 पटींनी अधिक कमाई; IMDb वर 8.3 रेटिंग मिळवणारा चित्रपट ओटीटीवर | Collector
चार मित्रांची कमाल कहाणी, बजेटपेक्षा 23 पटींनी अधिक कमाई; IMDb वर 8.3 रेटिंग मिळवणारा चित्रपट ओटीटीवर
TV9 Marathi

चार मित्रांची कमाल कहाणी, बजेटपेक्षा 23 पटींनी अधिक कमाई; IMDb वर 8.3 रेटिंग मिळवणारा चित्रपट ओटीटीवर

अवघ्या दहा कोटी रुपये बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 23 पट अधिक कमाई केली आहे. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. जियो हॉटस्टारवर तो स्ट्रीम होणार आहे.

Go to News Site