Collector
Nasrapur Case | फास्टट्रॅक म्हणजे नेमकं काय? सरकारने व्याख्या सांगावी; नसरापूर प्रकरणावरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल | Collector
Nasrapur Case | फास्टट्रॅक म्हणजे नेमकं काय? सरकारने व्याख्या सांगावी; नसरापूर प्रकरणावरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
TV9 Marathi

Nasrapur Case | फास्टट्रॅक म्हणजे नेमकं काय? सरकारने व्याख्या सांगावी; नसरापूर प्रकरणावरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात साडेतीन ते चार वर्षांच्या चिमुरड्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 1 मे रोजी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Go to News Site