Collector
गुंतवणूकदारांची पसंती शेअर बाजाराला! आव्हान पेलण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची मोठी तयारी | Collector
गुंतवणूकदारांची पसंती शेअर बाजाराला! आव्हान पेलण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची मोठी तयारी
TV9 Marathi

गुंतवणूकदारांची पसंती शेअर बाजाराला! आव्हान पेलण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची मोठी तयारी

सध्या सामान्य नागरिक बँकेत पैसे ठेवण्याऐवजी म्युच्युअल फंड, शेअर बाजार आणि विम्यात गुंतवणूक करण्यास अधिक पसंती देत आहेत. लोकांच्या या बदलत्या सवयींमुळे बँकांकडील ठेवी कमी होत असून त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी आता सरकारी बँकांनी आपले वेल्थ मॅनेजमेंटचे जाळे विस्तारण्याची मोठी तयारी सुरू केली आहे.

Go to News Site