Collector
Pune Nasrapur Case | नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या तोंडातून… शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर | Collector
Pune Nasrapur Case | नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या तोंडातून… शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर
TV9 Marathi

Pune Nasrapur Case | नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या तोंडातून… शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर

पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली. आरोपीने दगडाने ठेचून चिमुकलीला ठार मारले इतकेच नाही, तर नंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला. ही घटना इतकी बिभत्स होती, की अंगावर काटा येईल.

Go to News Site