पश्चिम बंगालच्या निकालावरून संजय राऊत यांचा हल्लाबोल, म्हणाले, केरळमध्येही महिला आहेत, मग… | Collector
TV9 Marathi
पश्चिम बंगालच्या निकालावरून संजय राऊत यांचा हल्लाबोल, म्हणाले, केरळमध्येही महिला आहेत, मग…
भाजप केवळ निवडणुका जिंकण्यासाठी सत्तेचा आणि पैशाचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या निकालावर प्रतिक्रिया देत भाजपला सुनावले आहे.