Collector
10 दिवसांत 6243 कोटी रुपयांची छप्परफाड कमाई; दोन चित्रपटांनी रचला मोठा इतिहास | Collector
10 दिवसांत 6243 कोटी रुपयांची छप्परफाड कमाई; दोन चित्रपटांनी रचला मोठा इतिहास
TV9 Marathi

10 दिवसांत 6243 कोटी रुपयांची छप्परफाड कमाई; दोन चित्रपटांनी रचला मोठा इतिहास

या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या दोन्ही चित्रपटांनी मिळून जगभरात तब्बल 6000 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. हे दोन चित्रपट कोणते आहेत आणि त्यांना इतका जोरदार प्रतिसाद का मिळतोय, ते जाणून घेऊयात..

Go to News Site