Iran Attack On UAE : ड्रोन हल्ल्यानंतर भारत खवळला, इराणला सरळ सुनावलं ‘आम्हाला हे अजिबात मान्य नाही’ | Collector
TV9 Marathi
Iran Attack On UAE : ड्रोन हल्ल्यानंतर भारत खवळला, इराणला सरळ सुनावलं ‘आम्हाला हे अजिबात मान्य नाही’
Iran Attack On UAE : मध्य पूर्वेत पुन्हा युद्ध सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत. काल तशा घडामोडी घडल्या आहेत. इराणकडून काल संयुक्त अरब अमीरातवर हल्ला करण्यात आला. याची झळ भारतीयांना बसली.