Collector
Cabinet Meeting Update | फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू? | Collector
Cabinet Meeting Update | फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
TV9 Marathi

Cabinet Meeting Update | फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांतील आरोपींना पॅरोल देऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यासाठी आवश्यक ते कायद्यात बदल करण्याचे आदेशही त्यांनी विधी व न्याय विभागाला दिले आहेत.

Go to News Site