‘राजा शिवाजी’ चित्रपटाबाबत शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केली मोठी मागणी | Collector
TV9 Marathi
‘राजा शिवाजी’ चित्रपटाबाबत शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केली मोठी मागणी
Raja Shivaji : गेल्या काही दिवसांपासून राजा शिवाजी चित्रपटाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अशातच आता शिवसेना नेत्याने हा चित्रपट टॅक्श फ्री करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.