Collector
TVK Vijay : 2021 चा तो गेम चेंजर निर्णय, तिथेच विजयला कळलं की तामिळनाडूच्या राजकारणाचा तो बॉस बनू शकतो | Collector
TVK Vijay : 2021 चा तो गेम चेंजर निर्णय, तिथेच विजयला कळलं की तामिळनाडूच्या राजकारणाचा तो बॉस बनू शकतो
TV9 Marathi

TVK Vijay : 2021 चा तो गेम चेंजर निर्णय, तिथेच विजयला कळलं की तामिळनाडूच्या राजकारणाचा तो बॉस बनू शकतो

TVK Vijay : थलपती विजयने तामिळनाडूच्या राजकारणात मोठा चमत्कार केला आहे. सगळ्या देशात विजयच्या या राजकीय यशाची चर्चा आहे. दोन वर्षांपूर्वी आलेला हा पक्ष इतक्या कमीवेळात तामिळ राजकारणात सत्तेपर्यंत कसा पोहोचला? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. विजयने ही कमाल एकारात्रीत केलेली नाही. त्यामागची रचना काय होती? किती वर्ष मेहनत केली? त्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.

Go to News Site