TV9 Marathi
फ्लिपकार्ट सासा लेले सेल 9 मे पासून सुरू होईल. या सेलमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, एसी आणि घरगुती उपकरणांवर मोठी सूट, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज डील्स मिळण्याची शक्यता आहे. चला तर मग या सेलबद्दल अधिक जाणून घेऊयात.
Go to News Site